ट्रेण्डिंग

gas cylinder price पहा नवीन येणारी गॅस सिलेंडर कसी असणार ते..!!

गॅस माफियांच्या कारभार ला आता लगाम बसणार असून या सर्व प्रकाराना आळा घालण्यासाठी आता कपंन्यानी पारदर्शी सिलेंडर ची निर्मिती केली आहे. gas cylinder price

राज्यात लवकर असा प्रकारची सिलेंडर उपलब्ध होणार असून याची सुरुवात यवतमाळ आणि वाशिम जिल्हा पासून होणार आहे.

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

सिलेंडर वर ठराविक अंतरावर पारदर्शक रेषा दर्शवण्यात आल्या आहेत.

यामध्ये सिलेंडर मधून आधीच गॅस काढून घेतला असेल तर समजणार आहे.

सिलेंडर शेगडीला लावले असेल तर किती शिल्लक आहे, हे दिसणार आहे.

नवीन सिलेंडरसाठी नंबर कधी लावायचा हे ठरवता येईल.

गॅस गळती होत असले तर त्याची माहितीही पारदर्शक रेषावरुन लक्षात येईल. gas cylinder price

Infosys freshers vacancy in 2022 ची मोठी घोषणा लवकरच 55,000 जणांची नोकरभरती..!!

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!