ट्रेण्डिंग

Free Seeds : शेतकऱ्यांना १० प्रकारचे बियाणे मोफत मिळणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

Free Seeds राज्यातील अनुकूल कृषी वातावरणामुळे शेतीला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध सुविधा व मोफत योजना राबविण्यात येतात. महाराष्ट्रात शेतीला अधिक महत्त्व दिले जाते. कांदा, कापूस, ऊस आणि इतर उत्पादनांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खरीप हंगामाबाबत आढावा बैठक घेत

त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ज्या राज्यात शेतकरी सुखी ते राज्य सुखी आहे. शेतकरी काबाडकष्ट करत असताना त्यांचे स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. Free Seeds

हे पण वाचा>Flipkart ची जबरदस्त ऑफर! 18,000 रुपये किमतीचा Kodak 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; जाणून घ्या

त्यामुळे राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी पौष्टिक गुणधर्म असलेल्या दहा प्रकारच्या भाज्या आणि कडधान्ये मोफत देणार आहेत. शेतकरी हा आपल्या कुटुंबाचा एक घटक आहे. त्यामुळे व्यवस्थेने कुटुंबाप्रमाणे आपुलकीने काम केले पाहिजे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. Free Seeds

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!