ट्रेण्डिंगशेती कट्टा

Fertilizer Stock : तुमच्या जवळच्या दुकानात खताचा किती स्टॉक उपलब्ध आहे, हे कसं पाहायचं?

Fertilizer Stock बऱ्याचदा असं होतं की, आपण दुकानात गेल्यावर खताचा साठा शिल्लक नाही, असं दुकानदार सांगतो. कधीकधी खरंच त्या दुकानात खताचा स्टॉक शिल्लक नसतो, तर कधीकधी जास्तीचा भाव मिळावा म्हणून दुकानदाराकडून तसं सांगितलं जातं.

खताचा उपलब्ध साठा कसा बघायचा

👇👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

त्यामुळे मग आपण राहत असलेल्या भागातील खताच्या दुकानात आज रोजी किती साठा उपलब्ध आहे, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं आणि हे आपण आपल्या मोबाईलवर फक्त 5 मिनिटांत जाणून घेऊ शकतो.Fertilizer Stock

ते कसं याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.

भारत सरकारच्या खत मंत्रालयाच्या वेबसाईटवर देश आणि राज्यातील खताच्या साठ्याविषयी सविस्तर माहिती दिलेली असते.

खताचा उपलब्ध साठा कसा बघायचा

👇👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

महत्वाच्या अपडेट

> आता लाईट बिलाची चिंता नाही (SOLAR PANEL) ! आता घरीच तयार करा लाईट आणि विका

>Pm Kisan:आधार क्रमांकाच्या सहाय्याने तपासा तुमच्या खात्यात पैसे आले की नाही अन जाणून घ्या FTO चा अर्थ

>land records वडिलांनी विकलेली जमीन तात्काळ मिळणार परत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!