ट्रेण्डिंग

(fast job search) पुणे येथे 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!

(fast job search) 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे कार्यालयीन अधीक्षक, इस्टेट पर्यवेक्षक, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 ऑगस्ट 2022 आहे

👉अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी👈

पदाचे नाव – कार्यालयीन अधीक्षक, इस्टेट पर्यवेक्षक, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, शिपाई

शैक्षणिक पात्रता – 10th, 12th, Graduate, Diploma ( PDF जाहिरात पहा)

नोकरी ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – आर्मी लॉ कॉलेज पुणे, कान्हे पुणे

मुलाखतीची तारीख – 2 ऑगस्ट 2022

👉पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे

सदर पदाकरिता मुलाखत 2 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे (fast job search)

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा👈

पुढे वाचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!