ट्रेण्डिंग

(Electricity bill payment) लाईट बील अर्ध्यापेक्षा कमी येईल, फक्त हे तीन काम करा

(electricity bill payment) वीज बील दिवसेंदिवस वाढीव येत असल्यामूळे लोकांची यामुळे डोके दुखी वाढली आहे. वीज बील कमी यावे म्हणून अनेक लोक काहितरी नवीन उपाय शोधत असतात. पण मित्रांनो, बरेच उपाय शोधून देखील लाईट बील कमी येत नाही कारण आपन घरात ज्या वस्तूंचा(डिव्हाइस) वापर करत असतो त्याचमूळे आपल्याला अधिक लाईट बील येतं.

मित्रांनो, आम्ही सांगत असलेली पद्धत जर तुम्ही अवलंबली तर तुम्हाला लाईट बील नक्कीच कमी येईल. यासाठी तुम्हाला घरातील काही डिव्हाइसचा वापर बंद करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती डिव्हाइस आहे ज्यामुळे लाईट बील अधिक येते.

👉लाईट बील अर्ध्यापेक्षा कमी येईल, फक्त हे तीन काम करा👈

किचनमधील चिमणी बंद ठेवा

अनेक जण आपल्या किचन मध्ये चिमणीचा वापर करतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? ही चिमणी आपल्या घरातील सर्वात जास्त लाईट खर्च करत असते. आणि ही चिमणी सर्वात जास्त लाईट लागणार्‍या डिव्हाइस मध्ये येते. म्हणून याच कारणामुळे आपल्या घरातील लाईट बीलात वाढ होते. असे असून देखील उन्हाळ्यात लोक  चिमणीचा वापर करत असतात. याला काहितरी पर्याय शोधून आपण लाईट बील कमी करू शकतो. आज बाजारात याला पर्याय म्हणून अनेक वस्तू दिसायला मिळतात.(electricity bill payment)

गिझरलाही लागते प्रचंड लाईट 

गिझरलाही प्रचंड लाईट लागत असल्यामूळे त्याचा भार आपल्याला महिन्याला येत असलेल्या लाईट बीलावर पडतो. त्यामूळे लाईट वर चालणारे गिझर बंद ठेवण्यात शहाणपणा आहे. गिझरच्या अधिक वापराने आपल्याला अधिक लाईट बील येते. त्यामूळे आपल्या खिशावर याचा ताण पडतो. बरेच लोक याला पर्याय शोधतात. त्यासाठी तुम्ही गॅस वर चालणारे गॅस गिझर आणू शकता.

👉electricity bill महावितरण मध्ये मोठी भरती! आत्ताच ऑनलाईन अर्ज करा. १०वी पास भरती.👈

Inverter AC

मित्रांनो, आपल्या घरातील AC सुद्धा सर्वात जास्त लाईट लागणाऱ्या डिव्हाइस मध्ये येते. पण हे डिव्हाइस घरात गरजेचे असल्यामूळे आपण घरातून काढू शकत नाही. पण यावर एक उपाय म्हणून आपण Non-Inverter AC च्याजागी Inverter AC चा वापर करू शकता. Inverter AC वीज वाचविण्यासाठी चांगले आहे.  याच्या आउटडोरमध्ये PCB लावलेला असतो. जो कॉम्प्रेसरची स्पीड रेग्युलेट करत असतो. Inverter AC 15 टक्क्यांपर्यंत वीजेची बचत करते असा कंपन्या दावा करतात..(electricity bill payment)

ही पण बातमी वाचा

👉दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2020-21 चे परीक्षा शुल्क परतावा विद्यार्थ्यांना मिळणार (payment)👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!