ट्रेण्डिंग

Eknath Shinde राज्यात पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde राज्यात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल प्रतिलिटर तीन रुपये प्रमाणे कपात करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. या कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर आता 6 हजार कोटींचा भार पडणार आहे.

ही पण बातमी वाचा

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज बैठक झाली. त्यात विविध विषयांवर अनेक निर्णय घेतले. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल व डिझेलचे दर कमी करत आहे. पेट्रोल प्रतिलिटर पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी कमी करत आहे, त्याचबरोबर नियमित कर्डफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Eknath Shinde

ही पण बातमी वाचा

पीकविमा पावती खरी का खोटी I पैसे कंपनीला पोहोचले का नाही I कसे पाहणार I

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही हे अनुदान देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!