ट्रेण्डिंगशिक्षण कट्टा

(ECHS) माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरू! १०वी ते पदवीधर उमेदवारांना संधी.

(ECHS) १०वी ते पदवीधर उमेदवारांना संधी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित माहिती खाली देण्यात आली आहे.

(उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी मूळ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर काळजीपूर्वक वाचावी.)

👉जाहिरात पाहण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

अर्ज पद्धती : ऑफलाईन

नोकरी ठिकाण : जळगाव, बुलढाणा(Job Location)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC Stn HQ (ECHS) सेल भुसावळ PO: ऑर्डन्स फॅक्टरी भुस्वाल -425203

संपूर्ण जाहिरात खाली वाचा (ECHS)

भरायची पदे : वेतन (Pay Scale)

 • चौकीदार – 16,000/
 • वैद्यकीय अधिकारी – 75,000/
 • सफाईवाला – 16,000/
 • दंत अधिकारी – 75,000/
 • फार्मासिस्ट – 28,000/
 • लॅब टेक्निशियन – 28,000/
 • महिला परिचर – 16,000/ –

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

 • उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी मूळ जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचावी.
 • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
 • निवड पद्धत : या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022
 • शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील.
 • मुलाखतीची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

ही पण बातमी वाचा

👉रयत शिक्षण (सातारा) संस्थेच्या अस्थापनेवर विविध पदांच्या २६१ जागा👈

ECHS
ECHS

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!