ट्रेण्डिंगशिक्षण कट्टा

(e shram card)’या’ दिवशी येणार ई-श्रम कार्डधारकांच्या खात्यात पैसे, जाणून घ्या संपूर्ण तपशील

(e shram card) असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत बरेच लोक या योजनेत सहभागी झाले असूनया योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पहिला हप्ता आधीच जारी करण्यात आला आहे.

आता लाभधारकांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.या पार्श्वभूमीवर ई श्रम कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पुढील हप्ता लवकरच कार्डधारकांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे.योजना कामगार मंत्रालयामार्फत चालवली जाते.

यातील पहिला हप्ता अनेकांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून आता लोक त्याच्या दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत.बातम्यांनुसार सरकार लवकरच ई श्रम योजनेअंतर्गत मिळणारा दुसरा हप्ता जारी करू शकते.मीडिया रिपोर्टनुसार,या महिन्याच्या अखेरीस लाभार्थ्यांना दुसरा त्याची रक्कम मिळू शकते.(e shram card)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!