टेकनॉलॉजि कट्टाट्रेण्डिंगबातम्या

(ATM)एटीएम ट्रॅडझॅक्शन फसले तर?

(Debit card) डेबिट काडांचा वापर जास्त प्रमाणात करतात. डेबिट कार्डामुळे गरजेनुसार एटीएममधून रक्कम काढणे सहज शक्य होते. मात्र, अनेकदा(ATM) एटीएममधून पैसे काढताना काही तांत्रिक अडचण निर्माण होऊन व्यवहार अपूर्ण राहतो. म्हणजे खात्यातून पैसे काढले गेल्याचा मेसेज तर येतो परंतु एटीएममधून पैसेच येत नाहीत. अशावेळी ग्राहक अर्थातच घाबरतो. अशा परिस्थितीत काय करावे. जाणून घेऊ या….(Debit card)

हे पण वाचा>मोठी बातमी! SBI बँक आपल्या ग्राहकांना देत आहे खास स्कीम जाणुन घ्या (SBI BNK)

बँकेत लेखी तक्रार नोंदवा

कस्टमर केअर सहिसला तरी काही तोडगा न निघाल्यास कडे लेखी तक्रार नोंदवू शकतो.

(Debit card) बँकेच्या हेल्पडेस्कवाडे ही तक्रार नोंदवता येते. तुमच्याकडे टैक्शन स्लिप असेल तर तीदेखील सादर करता येऊ शकते.

तिथे ग्राहकाला नवीन ट्रॅकिंग नंबर मिळतो.

” या तक्रारीनंतर किमान आठवडाभरात तुमची रक्कम खात्यात जमा होते.
कस्टमर केअर

सव्हिसला कॉल करा

हे पण वाचा>Kusum Solar कुसुम सौर योजना का भुगतान करने का विकल्प यहां भुगतान शुरू करें Kusum Solar

एटीएम कार्ड वापरून व्यवहार केला त्या बँकेच्या कस्टमर केअर

सव्हिसशी संपर्क साधावा, ही सेवा २४ तास उपलब्ध असते. या सेवेचा वापर करून आपली

तक्रार नोंदवाय कस्टमर केअर सव्हिसवरून तुम्हाला तुमचा तक्रार नोंदणी क्रमांक मिळतो.

तक्रारीची नोंद झाल्यानंतर पाच दिवसांत ग्राहकाच्या खात्यात पैसे क्रेडिट होणे गरजेचे असते.
वरिष्ठ अधिकारी वा शाखा व्यवस्थापकाला भेटा(Debit card)

● लेखी तक्रारीनतरही तुमची समस्या सोडवली न गेल्यास संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला भेटा.

157

हे पण वाचा>Business Idea फक्त 10 हजारात सुरु करता येतो ‘हा’ व्यवसाय

वरिष्ठाकडे तक्रार नोंदविल्यास त्याची दखल घेतली जाते. बँकेच्या संकेतस्थळावर जाऊनही ग्राहक तक्रार नोंदवू शकतो. 5 Comments

या सर्व प्रयत्नानतरही दाद न मिळाल्यास राई बैंक किया बँकिंग लोकपालांच्याकडे दाद मागता येते.(Debit card)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!