ट्रेण्डिंगशेती कट्टा

Crop Loan Apply : पीक कर्जासाठी नवीन अर्ज सुरु । मिळणार 3 लाख रुपये कर्ज | असा करा अर्ज

Crop Loan Apply शेतकऱ्यांना सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत असते. त्यासाठी बँकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, त्यासाठी देखील काही कागदपत्रांची गरज असते. पिककर्ज शेतकऱ्यांना दिलं जात असलं, तरी ३ लाखांपेक्षा कमी कर्ज घेणारे, आणि (वेगवेगळ्या
यात सूट दिली जाते, तुमच्याकडे १०० एकर जमीन असो किंवा १० एकर, तरीही तुम्हाला ३ लाखांच्या पिककर्जासाठीच व्याजात सूट दिली जाते Crop Loan Apply.

पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सुरू केलेला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज वाटपाचा ‘पॅटर्न’ आता राज्यभरात राबविण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षापासून (२०२१-२२) याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळू शकणार आहे Crop Loan Apply.

रुपये १.६० लाखांपर्यंतच्या नवीन पीककर्जासाठी लागणारी कागदपत्रे

• 7/12 उतारा

8 अ

नकाशा

• आधार कार्ड प्रत

• ३ फोटो

👉अर्ज कसा करायचा येथे करून पहा👈

स्टॅम्प (कर्ज रकमेनुसार १०० रुपयांचे ३ किंवा ४ स्टॅम्प)
रुपये १.६० लाखांपेक्षा जास्त पीककर्जासाठी लागणारी कागदपत्रे

• 7/12 उतारा

• 8 अ

• नकाशा आणि चतुर्सीमा फेरफार

• मूल्यांकन पत्र

• सर्व रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचविलेले अतिरिक्त

कागदपत्रे

• आधार कार्ड प्रत

• ३ फोटो

👉पिक कर्जासाठी येथे करा मागणी अर्ज येथे क्लिक करून डाऊनलोड करा👈

पीककर्ज नुतनीकरण करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

• 7/12 उतारा आणि 8 अ (संगणीकृत प्रत

देखील चालेल)

• आधार कार्ड प्रत

नवीनीकरण अर्ज (बँक शाखेतून मिळेल)

• पीकविमा काढण्याचा अर्ज, पण पीकविमा हा ऐच्छिक आहे

👉3 लाखापर्यंत कर्जासाठी अर्ज कोठे व कसा करायचा येथे क्लिक करून पहा👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!