ट्रेण्डिंगशेती कट्टा

कापूस बियाणे पिशव्यांचे नवीन दर जाहीर. पहा आज काय आहे नवीन दर. (cotton)

नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो,( cotton) आज आपण या पोस्ट मध्ये काही खास अशी माहिती घेऊन आलो आहोत जी की आपल्या शेतकरी मित्रांसाठी खुप कामाची अशी ही माहिती असणार आहे. मित्रांनो आता येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून सक्रिय होणार आहे.

आणि पाऊस पडल्यानंतर लगेच आपल्या शेतकरी मित्रांना बी बियाणे खरेदी करावे लागते.( cotton) आणि त्यानंतर शेतीची मशागतीची कामे हे सर्वच शेतकरी सुरू करतात. मागील पोस्ट मध्ये आपण खतंच्या नवीन दर बद्दल माहिती घेतली होती आणि आता या पोस्ट मध्ये बियाण्यांचे पिशवीचे योग्य दर काय आहेत त्याबद्दल माहिती देणार आहोत. त्यासाठी सर्वात शेवटी दिलेल्या.( cotton)

मित्रांनो, ( cotton) आता पाऊस पडल्यानंतर लगेच आपण बियाणे खरेदी करण्यासाठी व्यापारी कडे जातो आणि बियाण्याच्या पिशव्या खरेदी करतो पण हा विचार तुम्ही कधी केलंय का की आपल्याला बियाण्याची पिशवी ही योग्य दरात मिळतेय का जो सरकारने त्या पिशवीचा दर ठरवलेला आहे त्याच दरात आपल्याला ही बियाणे पिशवी मिळतेय का तर याच उत्तर अर्थातच नाही असणारा आहे. कारण की, व्यापारी हे आपल्याला कधीही चढ्या भावाने बियाणे किंवा खते ही देत असतात. या मुळे आपल्या शेतकरी मित्रांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

( cotton) आणि हेच थांबवण्यासाठी आपण या पोस्ट मध्ये बियनायांचे व्यवस्थित दर आपल्या सर्व शेतकरी मित्रांना दाखवणार आहोत. कोणत्या पिशवीचे काय आजचे दर आहेत हे आपण आज पाहणार आहोत. सर्व बियाण्यांचे दर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

cotton
cotton

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!