ट्रेण्डिंग

CNG Pump पंपाचे मालक होण्याची सुवर्णसंधी! सरकार १० हजार परवाने देणार; आजच करा अर्ज!

CCNG Pump सुरू करुन करा बक्कळ कमाई; ही सरकारी कंपनी देतेय संधी, असा करा अर्ज

देशातील नवरत्न कंपन्यामध्ये समावेश असलेल्या गेल (GAIL) कंपनीनं ही संधी देऊ केली असून, कंपनीनं सध्या बंगळूरू(Bengaluru) इथं सीएनजी पंप उघडण्यासाठी इच्छुक लोकांकडून अर्ज मागवले आहेत. CNG Pump

नवी दिल्ली : तुम्हाला सीएनजी पंपच्या (CNG Pump) व्यवसायात उतरायचं असेल, तर सध्या एक नामांकित सरकारी कंपनी ही संधी देत आहे. देशातील नवरत्न कंपन्यामध्ये समावेश असलेल्या गेल (GAIL) कंपनीनं ही संधी देऊ केली असून, कंपनीनं सध्या बंगळूरू( Bengaluru ) इथं सीएनजी पंप उघडण्यासाठी इच्छुक लोकांकडून अर्ज मागवले आहेत. आगामी काळात बंगळूरू इथं 100 सीएनजी पंप सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. (cng pump near me)

अर्ज कसा कराल…?

Click Here

CNG Pump नविन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

New Application

Apply Now

बंगळूरूमध्ये 100 सीएनजी पंप सुरू करण्याबाबत गेल (GAIL) आणि सीपीआयएल (CPIL) यांच्यात करार झाला असून, सीपीआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक नितीन खरा यांनी या करारावर स्वाक्षरी केली. गेल गॅस कंपनी ( GAIL Gas Company ) ही गेल इंडिया लिमिटेडची (GAIL) शहरांतर्गत गॅस पुरवठा (Gas Supply) करणारी कंपनी आहे. या करारानुसार सीपीआयएल बंगळूरूमध्ये 100 सीएनजी पंप उभारणार आहे आणि गेल गॅस कंपनी या पंपांना सीएनजी पुरवठा करणार आहे. येत्या तीन वर्षात 100 पंप उभारण्याचे उद्दिष्ट गाठण्याचं नियोजन आहे.

नवीन सीएनजी पंप शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी किंवा सीपीआयएलच्या एलपीजी केंद्रांजवळ उभारण्यात येणार आहेत. सध्या गेल गॅस कंपनीनं शहरात 55 सीएनजी पंप उभारले आहेत. इथं सीएनजी 51.50 रुपये प्रती किलो दरानं उपलब्ध आहे. (cng pump near me)

गेल गॅस कंपनी देशातील 52 शहरांमध्ये गॅस वितरण सेवा पुरवत आहे. कंपनीनं 6 लाखांहून अधिक घरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला आहे. 190 सीएनजी पंपांचं व्यवस्थापन कंपनी करते. सीपीआयएल ( CPIL ) एक खासगी गॅस वितरण कंपनी असून, तिचे 22 राज्यांमध्ये 209 ऑटो एलपीजी पंप आहेत. (cng pump near me)

हे पण वाचा(PMMVY) | Government Facilities For Pregnant Ladies गर्भवती महिलाओं को केंद्र से मिले 5,000 रुपये

सीएनजी पंप उघडण्याची किंमत परिसर आणि विविध कंपन्यांवर अवलंबून असते. तुम्हाला शहरात कुठे पंप उघडायचा का महामार्गावर यावर किंमत ठरते

सध्या तुमच्याकडे जमीन असल्यास यासाठी ५० लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. हलक्या वाहनांसाठी ७०० चौरस मीटर जमीन हवी, त्याचप्रमाणे, तुम्हाला अवजड व्यावसायिक वाहनांसाठी सीएनजी पंप उघडायचा असेल तर तुमच्याकडे १५०० ते १६०० चौरस मीटरचा भूखंड असावा, ज्यामध्ये ५०-६० मीटर जागा पुढे असणे आवश्यक आहे.

काय असतात अटी

सीएनजी पंप टाकायचा झाला तर तुम्हाला आधी जागेची गरज लागणार आहे. ज्याचाकडे 400 ते 1225 स्क्वेअर फूटांची जमीन आहे ते यासाठी योग्य आहेत. हा प्लॉट मेन रोड टच असायला हवा. जसे की, हायवे, शहरातील मुख्य रस्ता आदी. शहरात या जमिनीची रुंदी (आतमध्ये) 20 मीटर, हायवे किंवा राज्य मार्ग असेल तर 35 मीटर असायला हवी. यासाठी तुम्ही जमीन भाडेकरारावर पण घेऊ शकता. CNG Pump

फक्त तुम्हाला त्या जमीन मालकाची एनओसी घ्यावी लागेल, तसेच त्याच्यासोबत अॅग्रीमेंट बनवावे लागेल. अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षे असावे. माल उचलण्यासाठी पुरेशा एफडी, बँक बॅलन्स असायला हवा. तसेच जागा मोक्याची असल्यास उत्तम. वीजेची सोय असावी.

कंपन्यांकडे अर्ज करताना तुम्हाला काही शपथपत्रे, संपत्तीचे विवरण आदी गोष्टी द्याव्या लागतात. यानंतरच कंपनी तुमच्या जागेची पाहणी, अर्जाची छाणणी आदी करते आणि निवड करते.

मुंबई : सीएनजी पंपाचे मालिक होण्याचा तुम्हाला एक चांगली संधी आहे. त्याचबरोबर महिन्याभरात चांगली कमाई करण्याची संधीही मिळतेय. देशातील प्रमुख कंपन्या सीएनजी पंपच्या डिस्ट्रीब्यूटरच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात नवीन सीएनजी पंप ओपन करण्यासाठी आवेदन मागवण्यात आले आहेत. सरकारी उपक्रम गेल आणि एचपीसीएलचे जॉईंट व्हेंचर कंपनी आवंतिका गॅस लिमिटेड प्रदूषणवर लगाम लावण्यासाठी सीएनजी पंप नेटवर्कचा विस्तार करत आहेत. लेटर ऑफ इंटेट जाहिर करताना ५ लाख रुपये रिफंडेबल प्रोसेसिंग फी च्या माध्यमातून जमा करावे लागतील.

अर्ज कसा कराल…?

Click Here

CNG Pump नविन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

New Application

Apply Now

त्यासाठी हे गरजेचे

सीएनजी स्टेशन ओपन करण्यासाठी वाद नसलेल्या प्लॉट असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे ८०० ते १२५० स्क्वेयर मीटरचा प्लॉट आहे ते आवेदन करु शकतात. मात्र हा प्लॉट मुख्य रोडशी जोडलेला हवा आणि अवंतिका गॅस लिमिटेड नॅचरल गॅस पाईपलाईनच्या २ किलोमीटरच्या परिसरात असायला हवी.

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

डिलरशीसाठी हे करा

अवंतिका गॅसला इंदोर, उज्जेन आणि ग्वालियरमध्ये सीएनजी फ्यूल स्टेशन डिलरची गरज आहे. यासाठी कंपनीने आवेदन करण्याचे आवाहन केले आहे. या तीन शहरात एकूण १२ डिलरशीप आहेत. इंदोरमध्ये ५, उज्जेनमध्ये ४ आणि ग्वालियरमध्ये ३ सीएनजी पंप ओपन करण्याची आवश्यकता आहे. आवेदन करण्यासाठी वेबसाईटवरुन फॉर्म डाऊनलोड करु शकता. फॉर्मसोबत तुम्हाला ३ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरावा लागेल. डिलरशीपसाठी तुम्हाला भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. यासाठी कमीत कमी १० वी पास असणे आणि वय २१ ते ६० वर्ष असणे गरजेचे आहे. लेटर ऑफ इंटेट देताना ५ लाख रुपये रिफंडेबल प्रॉसेसिंग फी द्यावी लागेल. त्यानंतर सीएनजी पंप सुरू करुन तुम्ही लाखोंची कमाई करु शकता.

एकूण इतका खर्च

सीएनजी पंप ओपन करण्यासाठी जमिनीची कागदपत्रे सर्व मिळून एकूण एक कोटी रुपये खर्च होतील. यासाठी तुम्ही बॅंकेतून लोन घेऊ शकता. सर्व कंपन्या आपल्या गरजेनुसार स्टेशन पंपासाठी टेंडर काढेल. त्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवरुन माहिती मिळेल.

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!