ट्रेण्डिंग

Bhuvikas Bank: मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी दिवाळीत आनंदाची बातमी, या बँकेत खाते असणारे शेतकऱ्यांची कर्ज केले माफ’ तुमचे माप झाले का येथे पहा.

CM Eknath Shinde : मंत्री मंडळ बैठकीत (Cabinet Meeting) शेतकऱ्यांसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४,७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा तसेच ही रक्कम भूविकास बँकेकडून शासनास येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. Bhuvikas Bank

तुमचे कर्ज माफ झाले का येथे क्लिक करून पहा

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६९ हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे. तसेच राज्यातील सर्व भूविकास बँकांचे सेवानिवृत्त तसेच कार्यरत व कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकूण देणी अदा करण्यात येणार असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी (Diwali) गोड होणार असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) शेतकऱ्यांसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भूविकास बँकेतून (Bhuvikas Bank) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. जवळपास 964 कोटी रुपयांची कर्जमाफी (Loan waiver) करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. Bhuvikas Bank

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गृह, महसूल, पणन, उच्च व तंत्र शिक्षण ते वैद्यकीय अशा वेगवेगळ्या विभागांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येऊन अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकीच एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे. Bhuvikas Bank

मंत्री मंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय पहा

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे निर्णय आले. भूविकास कर्जाचे कर्ज घेतलेले संपूर्ण कर्जमाफी कर्ज असून त्यासाठी 964 कोटी कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नीती आयोगाच्या धरतीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉरफॉर्मेशन मित्र बनणार आहे. याद्वारे शासन दर्जेदार सल्ला आणि धोरणात्मक मार्गदर्शन आहे. Bhuvikas Bank

आमच्या गावकट्टा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!