ट्रेण्डिंगबातम्या

Breaking News : शेतकऱ्यांना मोदी सरकार अक्षयतृतीयेला देणार एक खास भेट; वाचा काय

शेतकऱ्यांना मोदी सरकार अक्षयतृतीयेला देणार एक खास भेट

सरकारने नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील सुमारे साडेअकरा कोटी शेतकऱ्यांना एक मोठे गिफ्ट दिले होते. नववर्षाच्या मुहूर्तावर त्या वेळी शेतकऱ्यांना मोदी सरकार ने पीएम किसान सम्मान निधि योजनेचा (Pm Kisan) दहावा हफ्ता सुपूर्द केला होता.Central Government Scheme

पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्राची योजना (Central Government Scheme)

काय आहे योजना ते पाहण्यासाठी

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ता कधी मिळेल याबाबत उत्सुकता लागली आहे. या योजनेचे कोट्यावधी शेतकरी पीएम किसानच्या अकराव्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. मागील हप्ता जमा होऊन आता जवळपास चार महिने उलटत आली यामुळे पुढील हप्ता केव्हा येईल याबाबत शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहेCentral Government Scheme

हे पण वाचा>(Russia Ukraine) रशिया- युक्रेन युध्दामुळे शेतकरी होणार मालामाल; ‘या’ शेतीमालाच्या मागणीत वाढ

Central Government Schemeमीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार (Modi Government) अकरावा हप्ता देखील एखाद्या शुभमुहूर्तावर जमा करणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता (11th installment of PM Kisan Yojana) अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची आता दाट शक्यता असल्याचे जाणकार लोक स्पष्ट करत आहेत. अर्थातच मे महिन्याच्या पहिल्याचं आठवड्यात या योजनेचा 11वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो.Pm Kisan

पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्राची योजना (Central Government Scheme)

काय आहे योजना ते पाहण्यासाठी

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा


मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, देशातील सुमारे साडेअकरा कोटी शेतकरी या योजनेसाठी पात्र असून राज्यातील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत म्हणून मे महिन्यात या योजनेच्या कोट्यावधी पात्र शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार असल्याचे समजत आहे. मागच्या वर्षी देखील मे महिन्यात शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता देण्यात आला होता.Central Government Scheme

हे पण वाचा>(mahadbt) पाईपलाईन 90% अनुदान योजना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!