जॉब कट्टाट्रेण्डिंगशिक्षण कट्टा

BSF Bharti 2022:10वी, उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये हेड कॉन्स्टेबल 1312 रिक्त पदांची भरती | (join indian army)

(join indian army) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलाने 1312 हेड कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 18 ते 25/28/30 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

माहितीनुसार, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष पात्रता आणि (आयटीआय) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून रेडिओ आणि टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स इ.चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. निवडीसाठी, फेज-I मध्ये लेखी परीक्षा, फेज-II मध्ये PST/PET आणि फेज-III मध्ये कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेतील सर्व प्रश्न 200 गुणांचे बहुपर्यायी असतील.(join indian army)

👉जाहिरात पाण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

(BSF) सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांच्या एकूण 1312 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे. (join indian army)

👉BSF हेड कॉन्स्टेबल नोकऱ्या 2022 साठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)

पद संख्या – 1312 जागा

शैक्षणिक पात्रता – SSC

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष पात्रता आणि (आयटीआय) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून रेडिओ आणि टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स इ.चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. निवडीसाठी, फेज-I मध्ये लेखी परीक्षा, फेज-II मध्ये PST/PET आणि फेज-III मध्ये कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा घेतली जाईल

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2022

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.(BSF)

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.(BSF)

👉ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा👈

ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!