ट्रेण्डिंग

10 वी, उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 1635 रिक्त पदांची भरती | BSF Bharti 2022

(BSF) सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांच्या एकूण 1312 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)

पद संख्या – 1312 जागा

शैक्षणिक पात्रता – SSC

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2022

BSF हेड कॉन्स्टेबल नोकऱ्या 2022 साठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

BSF हेड कॉन्स्टेबल अर्ज 2022 साठी अर्ज कसा करावा

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.(BSF)

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.(BSF)

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

ही पण बातमी वाचा

10 वी पास भरती! तब्बल 421 जागांसाठी भरती; ऑनलाईनअर्ज सुरू

ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!