ट्रेण्डिंग

(Breaking news) राज्यात नव्या नोकर भरतीचा वेग वाढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले आदेश

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे नोकर भरतीची प्रक्रिया रखडली आहे , विविध विभागातील रिक्त पदांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे विकासकामे मार्गी लागणे अशक्य असल्याचे सांगत या भरतीची कागदपत्रे त्वरित सादर करा – असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

👉व्हडी पदे आहेत रिक्त येथे क्लिक करून पहा👈

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या काळात राज्यात केवळ 36 हजार पदांची भरती झाली होती. – त्यानंतर कोरोनाचे संकट व राजकीय घडामोडींमध्ये ही भरती प्रक्रिया रखडली.

ही पण बातमी वाचा

👇👇👇👇👇👇

१०वी, १२वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी. ‘इतक्या’ जागांसाठी भरती

(Breaking news)
(Breaking news)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!