ट्रेण्डिंग

Bank of india bharti: बँक ऑफ इंडिया मध्ये वॉचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू; 10वी पास उमेदवारांसाठी संधी

Bank of india bharti: नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध सरकारी नोकरी संदर्भात माहिती देत असतात तर अशा सरकारी नोकरी संदर्भात माहिती म्हणजे बँक ऑफ इंडिया Bank of india bharti मध्ये कार्यालयीन सहाय्यक तसेच वॉचमन पदासाठी भरती प्रक्रिया निघाले असून सदर भारतीय प्रक्रिया संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत माहिती पाहणार आहोत. सदर भरती प्रक्रियेसाठी पूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात डाऊनलोड करावी लागणार आहे.

जाहिरात पाहण्यसाठी व अर्ज downlod करण्यसाठी

👇👇👇👇
👉यावर क्लिक करा👈

रिक्त पदे

बँक ऑफ इंडिया Bank of india bharti मध्ये जाहिरातीनुसार ऑफिस असिस्टंट, अटेंडंट, वॉचमन सदरचे पदे भरले जाणार असून पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत.

वरील सर्व पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याचा पत्ता अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेला आहे सदर जाहिरात डाऊनलोड करून तुम्ही दिलेल्या पत्ता वरती ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

वयोमर्यादा

कार्यालय सहाय्यक

कार्यालय साहेब पदासाठी व्यवहार कमीत कमी 18 वर्षे ते 45 वर्ष असणार आहे. सदर पदासाठी पात्रताही पदवी असणार आहे.

Indian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी

चौकीदार

चौकीदार पदासाठी उमेदवाराचे अवय हे कमीत कमी 18 वर्षे ते 65 वर्ष असून उमेदवार हा कमीत कमी आठवी पास असावा.

पगार

बँक ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली असणारे पदासाठी चा पगार हा पुढील प्रमाणे असणार आहे.

कार्यालय सहाय्यक

सदर पदासाठीची पगार हा 15000 हजार रुपये प्रतिमाह असणारा आहे.

परिचारक

परिचारक पदासाठीचा पगार हा प्रति महिना आठ हजार रुपये असणार आहे.

चौकीदार

चौकीदार पदासाठीचा पगार कुणाचा हजार रुपये प्रति महिना असणार आहे.

अर्ज करण्याचा पत्ता

वरील Bank of india bharti सर्व पदासाठी अर्ज करण्याचा पत्ता पुढील प्रमाणे असून सदर ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. नमुना अर्ज तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेला असून तो तुम्ही त्याची प्रिंट काढून दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता.

जाहिरात पाहण्यसाठी व अर्ज downlod करण्यसाठी

👇👇👇👇
👉यावर क्लिक करा👈

अर्ज करण्याचा पत्ता-बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, सोलापूर कार्यालय, सह्याद्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, कामात हॉटेल, सोलापूर-413001

अधिक माहितीसाठी जॉईन करावा आमचा व्हॉट्सॲप ग्रूप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!