ट्रेण्डिंग

Ativrushti Nuksan bharpai सोनपेठ मंडळात अतिवृष्टी

सोनपेठ मंडळात अतिवृष्ठी शेतकर्याच्या पीकाच होत्याच नव्हत झाल. Ativrushti Nuksan bharpai

आज दिनांक 8 सप्टेंबर 2021रोजी सोनपेठ तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली,सळाळ पासुनच पावसाचा जोर कायम होता.दुपारी दोन ते चार च्या दरम्यान ढग फुटी झाल्यागत पाऊस सुमारे दोन तास पडला या पाऊसा मुळे सोनपेठ परीसरातील सर्व ओढे नाले लहान नद्या नी रोद्र रुप धारन केले होते.
पाऊस ऐवढा जोरात होता की बघता बगता सर्वच ठीकांनाना तळ्याच रुप धारन केले. त्यामुळे रत्यावरुन जाणारी वाहतूक खोंळबली होती.

दुपारी कामावरुन घरी जातांना शेतकरी वर्गापासून ते सर्व सामान्य नागरीकांना देखील तारेवरची कसरत करुन आपले घर जवळ करावे लागले.
जर तुम्हाला आमची ही बातमी आवडली तर आपल्या जास्तीत जास्त मीत्रा सोबत शेअर करा व आपल्या पीकाचे झालेल्या नुकसान या बाबत तत्काळ पीक विमा कंपनीला तक्रार करा.
टीम गावठी शाळा. Ativrushti Nuksan bharpai

Infosys freshers vacancy in 2022 ची मोठी घोषणा लवकरच 55,000 जणांची नोकरभरती..!!

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!