जॉब कट्टाट्रेण्डिंग

Asha Bharti:आशा स्वयंसेविका पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज

आशा स्वयंसेविका पदासाठी भरती प्रक्रिया सुरू;

Asha Bharti;नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध सरकारी नोकरी संदर्भात माहिती देत असतो. राज्य शासन तसेच केंद्र शासन यांच्या अंतर्गत  असणाऱ्या सर्व विभागाची भरती प्रक्रिया विषयी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. सदरची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा उद्देश फक्त बेरोजगार असणाऱ्या युवकांना रोजगार मिळावा एवढाच आहे. तर असेच शासनामार्फत निघालेली भरती म्हणजे आशा स्वयंसेविका पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

👉जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे यांच्या आस्थापनेवरील आशा Asha Bharti स्वयंसेविका पदाच्या जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता साठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पूर्ण वाचावी.

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

🔺अर्ज करण्याची तारीख

दिनांक २३ सप्टेंबर 2022 पर्यंत पोहोचतील अशा बेताने तुम्हाला अर्ज पोस्टमार्फत जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. सदर पदासाठी अर्ज हे फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणारा आसून  ईतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

🔺सदर भरती

Asha Bharti प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नसून फक्त मुलाखतीवर निवड केली जाणार आहे. ईच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी जाहिरात डाऊनलोड केल्यानंतर जाहिरातीच्या खाली नमुना फॉर्म दिलेला आहे सदरचा फॉर्म झेरॉक्स करून दिलेल्या पत्त्यावर  पाठवावा.

👉जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

🔺कागदपत्रे

इच्छुक व पात्र उमेदवारांनी नमुनेतील अर्ज व त्यासोबत शैक्षणिक aahrta प्रमाणपत्र खालील कागदपत्राच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात.

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. जन्म दाखल्याचा पुरावा
  3. रहिवासी दाखला किंवा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र रेशनिंग कार्ड
  4. अनुभव प्रमाणपत्र

हे पण बातमी वाचा

👉सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2022👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!