जॉब कट्टाट्रेण्डिंग

7 वी उत्तीर्णांना संधी | ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती (all jobs for you)

(all jobs for you) बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

(उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी मूळ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर काळजीपूर्वक वाचावी.)

👉जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

शैक्षणिक पात्रता – 7th Pass (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण – अमरावती (Amravati)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

कार्यालयाचा पत्ता – दिलेल्या संबंधती पत्यावर

अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022

आवश्यक कागदपत्रे (all jobs for you)

👉अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

 1. स्थानिक रहिवासी असल्याबाबत खालील पुरावे जोडणे
 2. आधार कार्ड
 3. मतदान कार्ड
 4. घर टॅक्स पावती ड) चालु इलेक्ट्रीक बील
 5. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
 6. शैक्षणिक पात्रतेकरीता गुणपत्रिका
 7. शाळा सोडल्याचा दाखला
 8. विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
 9. जात प्रमाणपत्र,
 10. लहान कुटूंबाबाबत प्रतिज्ञापत्र
 11. अनुभव असल्यास प्रमाणपत्र

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

ही पण बातमी वाचा

👉महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा

all-jobs-for-you
all-jobs-for-you

👉नवीन भरतीच्या जाहिराती व बातम्या मिळविण्यासाठी व्हाट्सग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!