ट्रेण्डिंगशेती कट्टा

agriculture department कर्ज माफी योजनेची नवीन यादी जाहीर तात्काळ नाव पहा

agriculture department नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना. आज महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेची आठवी यादी जाहीर झाली आहे. तर चला पाहुयात काय आहे सविस्तर माहिती.

शेतकऱ्यांसाठी खूषखबर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत आठवी यादी जाहीर झालेली आहे या लेखामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे की नवीन कर्जमाफी यादी कशी डाऊनलोड करायची आहे. हा लेख संपूर्ण वाचा आणि ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा कर्ज माफी योजना agriculture department

दिनांक 27 /12 /2019 नुसार दिनांक 01/04/2015 ते 31/03/2021 या पानी मध्ये पिक कर्ज घेतलेल्या शेत करांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आले असून माननीय प्रधान सचिव यांनी दिनांक 14/ 10/ 2021 रोजी या योजनेच्या अंमलबजावणी चा आढावा घेतला आहे agriculture department

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!