जागतिक कट्टाट्रेण्डिंगबातम्या

(Russia Ukraine) रशिया- युक्रेन युध्दामुळे शेतकरी होणार मालामाल; ‘या’ शेतीमालाच्या मागणीत वाढ

(Russia Ukraine) रशिया- युक्रेन युध्दामुळे शेतकरी होणार मालामाल; ‘या’ शेतीमालाच्या मागणीत वाढ

Russia-Ukraine war will turn farmers into wealthy; Demand for this specialty has grown significantly as a result of recent

गेल्या एक महिन्यापासून रशिया- युक्रेन (Russia Ukraine) मध्ये युद्ध सुरु आहे. या युध्याचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. अन्नधान्य पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. अशियातील पश्चिम आणि दक्षिण देशांमध्ये मक्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कारण येथील कुक्कुटपालनात (Poultry farming) कोंबड्यांना आणि जनावरांना देखील चारा म्हणून मक्याचाच वापर करतात(agricultural)

शेतकरी होणार मालामाल कसे ते

👇👇👇👇👇👇👇

पहा येथे क्लिक करून

(agricultural)मक्याचे दर कधी नव्हे ते गगणाला भिडलेले आहे. वाढलेले दर आणि होत नसलेला पुरवठा यामुळे (Maize) मक्याला पर्याय म्हणून तुकडा तांदूळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे तुकडा (Rice Rate) तांदळाचे दर हे 2 हजार 100 रुपयांवर पोहचले आहेत. उत्पादनात घट आणि युध्दजन्य परस्थितीमुळे पुरवठ्यात विस्कळीतपणा झाला आहे.(agricultural)


मकाचे भाव गगनाला

यंदा मक्याचे उत्पादन आणि क्षेत्रही घटले होते. खरीप हंगामातील मका आता अंतिम टप्प्यात आहे. थोड्याबहुत प्रमाणात जी साठवणीक करुन ठेवलेली मका आहे ती हमीबाव केंद्रावर विकली जात आहे. या ठिकाणी 2 हजार 200 रुपये ते 1 हजार 800 पर्यंतचे दर मिळत आहेत.(agricultural)

हे पण वाचा>(mahadbt) पाईपलाईन 90% अनुदान योजना

सर्वात महत्वाचे म्हणजे जगातील एकूण मका निर्यातीमध्ये युक्रेनचा वाटा हा 16 टक्के आहे. मात्र, युध्दामुळे येथील निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळेच यंदा मक्याला विक्रमी दर मिळाला आहे. एवढेच नाही तर मका नसल्यामुळे पर्याय म्हणून तुकडा तांदळाला मागणी वाढली आहे.(agricultural)
शेतकरी होणार मालामाल

शेतकरी होणार मालामाल कसे ते

👇👇👇👇👇👇👇

पहा येथे क्लिक करून

वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन आणि पुरवठ्यास निर्माण झालेल्या अडचणी यामुळे कधी नव्हे ते तुकडा तांदळाला मक्याएवढी किंमत मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे तांदळाची उपलब्धताही कमी झाली आहे. मात्र, यंदा उत्पादकता कमी झाल्यामुळे किंमती वाढल्या असून त्याप्रमाणात तुकडा तांदळाची मागणीही वाढत आहे. यामुळे शेतकरी मालामाल होणार आहे.(agricultural)

हे पण वाचा>धेनू अँपच्या आधुनिक तंत्रामुळे शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फायदा Dhen App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!