ट्रेण्डिंग

(department of labour) अग्निशमन दल भरती 2022 | ९०२ जागा | Agnishamak Bharti 2022

(department of labour) अग्निशमन दलामध्ये (agnishamak bharti 2022) काम करण्याची संधी मिळणार असून आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती होणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महानगरपालिका आयुक्तांची मंजुरी दिली आहे. थेट मुलाखतीद्वारे ९०२ जणांची मेगाभरती होणार असून पुढील महिन्याभरात प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मागील ५ वर्षांपासून अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत होती. (agnishamak bharti mumbai 2022)

मुंबई अग्निशमन दलामध्ये ९०२ फायरमनच्या जागा भरण्यात येणार आहेत.

३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पुढील महिन्याभरात प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

अग्निशमन दलाचे बळ आणखी वाढणार आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वी मुंबई अग्निशमन दलात २०१७ मध्ये ७५० कर्मचाऱ्यांची शेवटची भरती झाली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षात भरती झाली नाही. फक्त अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढतीने भरण्यात येत होत्या परंतु कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त राहिल्या होत्या. (department of labour)

ही पण बातमी वाचा

इंडिया पोस्टात आणखी भरती निघाली. पगार – १८ हजार ते ५६ हजार. १०वी, १२वी पास सरकारी नोकरी.

सरकारी नोकरीच्या जाहिरात पाण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

department of labour
department of labour

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!