ट्रेण्डिंग

Aadhar Card Update : लग्नानंतर आधार कार्डमध्ये या पद्धतीने बदला आपले आडनाव; जाणुन घ्या याविषयी

लग्नानंतर आधार कार्डमध्ये या पद्धतीने बदला आपले आडनाव

Aadhar Card Update

Aadhar Cardआजच्या काळात आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आज कोणतेही सरकारी काम असो की खाजगी, प्रत्येकाला आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये आपली सर्व माहिती असते. आता हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे, त्यामुळे नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती अपडेट ठेवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.Aadhar Card

हे पण वाचा >जन्मदाखला असेल तरच रेशन कार्ड Ration Card

ऑनलाइन पद्धतीने या प्रकारे बदला आपले नाव

👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

अनेक प्रकरणात असे समोर आले आहे की, काही लोक लग्नानंतर आपले आडनाव बदलत नाहीत, त्यामुळे त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आधार कार्डमध्ये आडनाव अपडेट करायचे असेल तर कशा पद्धतीने केले जाऊ शकते या विषयी आपण जाणून घेणार आहोत.Aadhar Card

ऑफलाइन अशाप्रकारे बदला आपले नाव

👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर एखाद्या महिलेला लग्नानंतर तिचे आडनाव बदलायचे असेल तर तिला कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागेल. प्रतिज्ञापत्रात त्यांनी आडनाव बदलण्याचे कारण सांगावे लागेल. यानंतर, तुमची मंजुरी मिळाल्यानंतर, तुम्ही पुढील काम करू शकता. तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आडनाव कसे बदलू शकता याविषयी जाणून घेऊया.Aadhar Card
ऑनलाइन पद्धतीने या प्रकारे बदला आपले नाव

हे पण वाचा>(Soil testing)माती परीक्षण काळाची गरज…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!