सुवर्णसंधी : पोलीस भरती २०२२ साठी मोफत ४ महिने प्रशिक्षण! आत्ताच फॉर्म भरा.(Training)

(Training) पात्रता धारण करणाऱ्या अनुसुचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांनी दिनांक 05/07/2022 ते 24/07/2022 पर्यंत सैन्य व पोलिस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र शासकीय आदिवासी कर्मचारी वसाहत, पेठरोड नाशिक येथे सकाळी १० वाजेपासुन संपर्क साधावा. प्रशिक्षणार्थ्यांची निवड करतांना वैद्यकीय तपासणी करण्यात येईल.

निवडीची प्रक्रिया व प्रशिक्षणासाठी पात्रता :
प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी पात्रता व मुळ कागदपत्र खालीलप्रमाणे :
१) उंची – किमान 165 से.मी. असणे आवश्यक आहे.
२) वजन किमान – 50 कि.
३) वय – 18 ते 25 वर्षे
४) शैक्षणिक पात्रता – 12वी पास
(पूर्ण माहिती खाली वाचा.)

आवश्यक कागदपत्रे :
1) शाळा सोडल्याचा दाखला
2) 10 वी 12 वी मार्कशीट
3) डोमासाईल प्रमाणपत्र
4) नाव नोंदणी प्रमाणपत्र
5) जातीचा दाखला
(पूर्ण माहिती खाली वाचा)

पात्रता धारण करणाऱ्या अनुसुचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांनी दिनांक 05/07/2022 ते 24/07/2022 पर्यंत सैन्य व पोलिस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र शासकीय आदिवासी कर्मचारी वसाहत, पेठरोड नाशिक येथे सकाळी १० वाजेपासुन संपर्क साधावा. प्रशिक्षणार्थ्यांची निवड करतांना वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. (Training)


संपर्क: केंद्रप्रमुख, पोलिस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, आरटीओ जवळ, पेठ रोड, नाशिक, मोबाईल क्रमांक 8007980916 / 8999151703

Back to top button
error: Content is protected !!