Tower शेतातून विजेची लाईन व टाॅवर उभारल्यास किती पैसे मिळतात ?

शेतात डीपी असेल तर तुम्हाला 5 हजार रुपये महिन्याला मिळतात, आणि हा मोबदला वीज कायदा 2003 च्या कलम 57 अंतर्गत देण्यात येतो, असाही दावा या मेसेजमध्ये करण्यात आला असलेला मेसेज तुम्ही वाचलाच असेल तर वाचकहो या व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.

मोबदल्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्व्हे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो, त्या व्यक्तीला यासंबंधी आधी माहितीपर नोटीस दिली जाते.
  • त्यानंतर मग 2017 सालच्या धोरणाप्रमाणे त्याला मोबदला दिला जातो.
  • पण, काही कारणास्तव एखादी व्यक्ती नॉट रिचेबल (संपर्काबाहेर) असेल, तर ती महापारेषणच्या स्थानिक कार्यालयात मोबदल्यासंदर्भात अर्ज करू शकते.
Back to top button
error: Content is protected !!