जागतिक कट्टाटेकनॉलॉजि कट्टा

Realme GT 2 फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च;

Realme GT 2 फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च; 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ‘या’ स्मार्टफोनशी होईल स्पर्धा

Realme GT 2 Smartphone : च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! Realme ने भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन तीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. यामध्ये पेपर ग्रीन, पेपर व्हाइट आणि स्टील ब्लॅक कलरचा समावेश आहे. कंपनीने सध्या या स्मार्टफोनचे दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. जाणून घ्या या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य नेमके काय आहे Realme GT 2 Smartphone

डिस्प्ले : या स्मार्टफोनमध्ये 6.62 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचा रीफ्रेश दर 120 Hz आहे.

हे पण वाचा>IPL 2022 Playoffs : प्लेऑफच्या 100 टक्के उपस्थितीत रंगणार लढती, पाहा संपूर्ण वेळापत्रक

बॅटरी :रॅम आणि स्टोरेज : कंपनीने याचे दोन व्हेरियंट लॉन्च केले आहेत पाण्यासाठी

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

Realme GT 2 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल लेन्स देण्यात आला आहे. याशिवाय 2 मेगापिक्सल्सची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा

हे पण वाचा>जन्मदाखला असेल तरच रेशन कार्ड Ration Card

फ्रंट आणि रियर कॅमेरा : यामध्ये ट्रिपल रिअरकॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल लेन्स देण्यात आला आहे. याशिवाय 2 मेगापिक्सल्सची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.Realme GT 2

किंमत : त्याच्या 8 GB रॅम व्हेरिएंटची किंमत पाण्यासाठी

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!