सामाजिक कट्टा

Gram Panchayat Nidhi २०२२ च्या अर्थसंकल्पात तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी आला पाहा तुमच्या मोबाईलवर

Gram Panchayat Nidhi आज आपण माहिती पाहणार आहे की, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामांसाठी शासनाच्या वतीने निधी दिला जातो आणि तो कुठे खर्च केला जातो. यामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक विहीर दुरुस्ती, शाळा बांधकाम व दुरूस्ती, शासकीय विजबिले इत्यादी योजनांसाठी शासनाकडून निधी पुरवठा केला जातो. परंतु गावातील अनेक नागरिकांना हा निधी किती मिळाला, कधी मिळाला आणि कोणत्या कामासाठी खर्च केला याची माहिती नसते.

Gram Panchayat Nidhi गावासाठी किती निधी आला हे जाणून घेणे आता खूप सोपे झालेले आहे.गावासाठी आलेला निधी आपण जो बघणार आहोत तो एका एंड्राइड एप्लीकेशनच्या सहाय्यने बघणार आहोत. म्हणजेच यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एंड्राइड एप्लीकेशन इंस्टाल करायचे आहे.

Gram Panchayat Nidhi ग्रामपंचात निधी बघण्यासाठी गुगल प्लेस्टोअरवर अनेक एंड्राइड एप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. योग्य एप्लीकेशन नाही शोधता आले तर तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकतो. त्यासाठी फक्त E Gram Swaraj हेच डाउनलोड करा. त्यामुळे केवळ शासकीय एंड्राइड एप्लीकेशनच इंस्टाल करा जेणे करून तुमची फसवणूक होणार नाही व ग्रापंचायत संदर्भात तुम्हाला अगदी अचूक माहिती मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!