( scholarship ) पुन्हा पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली,

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख जाणून घ्या

( scholarship ) मात्र, ही तारीख रद्द करत ३१ जुलै २०२२ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये होत असलेली अतिवृष्टी या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे धकलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात ७.२१ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

राज्यामध्ये या परीक्षा केंद्रावर ७.२१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी लाख १७ हजार ८९४, तर इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठ ख ३ हजार ६९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा परिषदेकडून या परीक्षेबाबत तयारी पूर्ण करण्यात आल्याचे ( scholarship )

सत्रांनी सांगितलेशिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. यावर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ( scholarship )

Back to top button
error: Content is protected !!