बातम्या

कामाची बातमी! तुम्ही वापरत असलेले पॅन कार्ड ओरिजिनल की डुप्लिकेट? आता तुमचा मोबाईलचा कॅमेराच सांगेल;

कामाची बातमी! तुम्ही वापरत असलेले पॅन कार्ड ओरिजिनल की डुप्लिकेट? आता तुमचा मोबाईलचा कॅमेराच सांगेल; वाचा याविषयी(Pan Card)

पॅन कार्ड भारतातील नागरिकांचे (Indian Citizen) एक महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. याचा वापर सर्वाधिक वित्तीय कामांसाठी केला जातो. बँकेत (Banking Sector) खाते ओपन करण्यापासून ते आयकर भरण्यापर्यंत सर्व ठिकाणी पॅन कार्डला आता बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पॅन कार्ड आता प्रत्येकासाठी आवश्यक बनले आहे.

भारतात बँकिंग कामासाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेले पॅन कार्ड असली आहे कां नकली हे तुम्हाला माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण अलीकडे पॅन कार्डमध्ये मोठा फर्जीवाडा उघडकीस आला आहे. यामुळे ओरिजनल किंवा डुप्लिकेट पॅन कार्ड कसे ओळखायचे याविषयी आज आपण जाणुन घेणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!