बातम्या

(milk dairy) दूध डेअरी व्यवसायासाठी सरकार देत आहे अनुदान; ६६ टक्के सब्सिडी घेऊन सुरू करा डेअरी फर्म

milk dairy business government 66% subsidy

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकार पशुपालन, शेती आणि मत्स्य पालनासाठी विविध योजना लागू केल्या आहेत. दरम्यान राज्यातील दुग्ध व्यवसाय करण्यासाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. दुधालाही उसाप्रमाणे एफआरपी दिली जाणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान केंद्र सरकारनेही डेअरी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना आणली आहे. या योजनेच्या लाभ घेत आपण डेअरी व्यवसाय सुरू करू शकतात. ही योजना आहे, डेअरी उद्योजकता विकास योजना केंद्र सरकारच्या मदतीने अनेक राज्यात ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत दोन दूध देणाऱ्या पशुंसाठी (गाय किंवा म्हैसीसाठी सब्सिडी दिली जात आहे. एकूण खर्चाच्या रक्कमेवर ही अनुदान दिले जाते. (milk dairy)

 हे पण वाचा: Youtube पर सबसे ज्यादा पैसा कौन कमाता है..? Youtube से भारत मे लोग कितना पैसा कमाते है ।

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकार पशुपालन,

शेती आणि मत्स्य पालनासाठी विविध योजना लागू केल्या आहेत. दरम्यान राज्यातील दुग्ध व्यवसाय करण्यासाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. दुधालाही उसाप्रमाणे एफआरपी दिली जाणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं आहे.


दरम्यान केंद्र सरकारनेही डेअरी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना आणली आहे. या योजनेच्या लाभ घेत आपण डेअरी व्यवसाय सुरू करू शकतात. ही योजना आहे, डेअरी उद्योजकता विकास योजना केंद्र सरकारच्या मदतीने अनेक राज्यात ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत दोन दूध देणाऱ्या पशुंसाठी (गाय किंवा म्हैसीसाठी सब्सिडी दिली जात आहे. एकूण खर्चाच्या रक्कमेवर ही अनुदान दिले जाते.सरकारकडून दोन पशुंसाठी १ लाख ४० हजार रुपये निश्चित केले आहेत. सामान्य वर्गातील शेतकऱ्यांसाठी ५० टक्के तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी ६६.६ टक्के अनुदान देण्याची तरतुद करण्यात आली आहे. (milk dairy)

राज्य सरकार द्वारे डेअरी व्यवसायाला प्रोत्साहित करण्यासाठी यावर्षी २०२१-२२ मध्ये ९५० लाभार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. यात २०० लाभार्थी हे अनुसूचित जमातीमधील असतील आणि १६८ जण अनुसुचित जातीमधील राहतील. मागील वर्षी या योजनेच्या अंतर्गत ५३७ जणांना लाभ देण्यात आला होता. यातून १५ कोटी १७ लाख रुपयांच अनुदान देण्यात आले होते. (milk dairy)

milk dairyदूध डेअरी व्यवसायासाठी कोणते कागदपत्र आवश्यक

👇👇👇👇
👉येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!