ट्रेण्डिंगबातम्याशेती कट्टा

दिलासादायक निर्णय! आता दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार प्री-पेड मीटर

मागील बऱ्याच दिवसांपासून कृषिपंपांचा वीजपुरवठा तेसदोष वीज बिलयामुळे महावितरणच्या विरोधातविषयीबराच वाद झाला. यामध्ये वीजपुरवठा खंडित(Mahavitran)

Mahavitran

(Mahavitran)शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण तयार झाले होते.मागील बऱ्याच दिवसांपासून कृषिपंपांचा वीजपुरवठा विषयीबराच वाद झाला. यामध्ये वीजपुरवठा खंडित तेसदोष वीज बिलयामुळे महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण तयार झाले होते.

हे पण वाचा>(insurance) बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स

प्रीपेड मीटर कोणाला भेटणार आणि किती भेटणार ते पाहण्यासाठी येथे

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

(Mahavitran)त्यासाठी महावितरणला सदोष बिल दुरुस्तीसाठी मोहीम राबवावी लागली. आता या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणी दिलेल्या कृषी ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना प्रीपेड मीटर साठी नोंदणी करण्यात आली आहे. याअंतर्गतमहावितरण प्रति वर्षी आठ ते नऊ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करते. त्यासोबतच नादुरुस्त व इतर कारणांमुळे सध्या अस्तित्वात असलेले मिटर बदलण्यासाठी महावितरणला प्रति महिना दोन लाखसाध्या म्हणजेच प्रीपेड नसलेल्या मीटरची आवश्यकता भासते.

हे पण वाचा>शेतकऱ्यांनो आता सरपंचांच्या मागे लागा!! शेतातील रस्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, सगळ्यांना मिळणार रस्ते..

चालू स्थितीमध्ये 22 एप्रिल पर्यंत महावितरणाचा क्षत्रिय कार्यालयामध्ये 121802 मीटर उपलब्ध आहेत. त्यामध्ये नवीन वीज मीटर च्या उपलब्धतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी येणाऱ्या सप्टेंबरपर्यंत तब्बल पंधरा लाख नवीन वीज मीटर चा पुरवठा करण्याचा आदेश पुरवठादारांना देण्यात आला आहे.(Mahavitran)

प्रीपेड मीटर कधी भेटणार ते

👇👇👇👇👇👇👇

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!