बातम्या

Mahavitran महाराष्ट्र मध्ये कृषी पंप थकबाकी महावितरण पुढील फार मोठा प्रश्न आहे.

Mahavitran यासाठी महावितरणनेकृषी पंप विज जोडणी धोरण 2020 जाहीरकेले.त्याची मुदत आता 31 मार्चला संपणार असूनया योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा मध्यंतरी महावितरणने कडक पावले उचलत थकबाकीदार शेतकर्‍यांची वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेतली होती.त्यामुळे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतलाहोता.हे प्रकरण विधानसभेत देखील गाजले होते. तूर्तास आता तीन महिन्यांपर्यंत थकबाकी दार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन स्वतःला थकबाकी मुक्त केले आहे. जर या योजनेमध्ये सातारा जिल्ह्याचा विचार केला तर हजार पेक्षा जास्त शेतकरी थकबाकी मुक्त झाले आहेत. Mahavitran


हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

👇👇👇👇
, 👉 येथे क्लिक करा 👈

कृषी पंप थकबाकी तील जिल्ह्यातील स्थिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!