बातम्या

मंत्रिमंडळात झालेला सर्वात मोठा निर्णय मा.वि आ सरकारचे 2021 पासून सर्व मागचे गुन्हे माफ (maharashtra government)

maharashtra government : राज्यात #राजकीय व #सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली. अशा घटनेत जीवित हानी, तसेच मालमत्तेचे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे.

अर्थ व #सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील एकूण ९९६ पदांच्या सुधारित आकृतीबंधात अपर संचालक हे नियमित पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. सद्य:स्थितीत सांख्यिकी विषयाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून संचालनालयाच्या कामांमध्ये मोठी वाढ झाली आहे. maharashtra government

(maharashtra government)
(maharashtra government)

सोलापूर जिल्ह्यातील #करमाळा येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तर #उस्मानाबाद जिल्ह्यातील #कळंब येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करून त्यासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!