बातम्या

Eknath Shinde Revolt: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला?

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेचे जवळपास ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे.त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा सल्ला दिल्याचं पुढे आले आहे.Eknath Shinde

Eknath Shinde शिवसैनिकांना आवाहन ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Eknath Shinde
Eknath Shinde

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!