Youtube Channel कसे बनवायचे?
Youtube Channel बनवणायसाठी खालील स्टेप्स फॉलो करा :
1) यूट्यूब चैनल तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे Gmail अकाउंट असणे महत्त्वाच आहे.
2) Gmail अकाउंट असल्यानंतर गुगल वरती जाऊन आपल्याला युट्युब ओपन करायचं आहे.
युट्युब ओपन झाल्यानंतर राईट हॅन्ड साईडला त्या ठिकाणी Gmail आयकॉन वर क्लिक केल्यानंतर Create Channel असा पर्याय तुम्हाला दिसेल.
3) Create Channel या पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपल्याला जो पेज येतो होतो त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या चैनल चा लोगो अपलोड करायचा आहे.
4) तसेच चॅनेलच Name आणी Handle लिहून Create Channel ला क्लिक केला की, Youtube Channel बनलं जाईल.
5) चॅनेल बनल्यानंतर Description, Email Id आणी आपल्या इतर सोशल मीडिया लिंक जस की Website, Instagram, Facebook, Twitter तुम्ही तिथे मेंशन करू शकता.
वरील सर्व स्टेप्स जर काळजीपूर्वक केलात तर Youtube Channel हे फक्त 2 मिनिटांत बनेल.