जॉब कट्टाट्रेण्डिंग

SSC Recruitment: 10 वी पास उमेदवारासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत कॉन्स्टेबल (GD) पदांच्या २४३६९ जागा.

ssc recruitment: नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध सरकारी योजना सरकारी नोकरी संदर्भात माहिती आपल्या शेतकरी आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आपला ब्लॉगचा उद्देशच आहे की शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती व विद्यार्थ्यापर्यंत विविध सरकारी नोकरीची माहिती पोहोचविणे.

जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇

डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तर आशिष सरकारी नोकरीची जाहिरात म्हणजे10 वी पास उमेदवारासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत कॉन्स्टेबल (GD) पदांच्या २४३६९ जागा जागा साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर सदर भारतीय प्रक्रिया विषयी पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.

ssc recruitment: 10 वी पास उमेदवारासाठी मोठी संधी 24369  जागांसाठी भरती यांच्या ssc recruitment आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 24369 जागांसाठी पदावरनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदासाठी फक्त अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून इतर कुठल्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भारतीय डाक विभागात भरती येथे काही जागांसाठी भरती होणार आहे यासाठी आधी सूचना जाहीर करण्यात आली आहे. हेडकॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक या पदासाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत. अर्ज करणे शेवटची तारीख दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील पासून अर्ज करण्याची प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2022  पासून सुरु होणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या एकूण २४३६९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

कॉन्स्टेबल पदांच्या २४३६९ जागा

कॉन्स्टेबल (सामान्य सेवा) पदाच्या सीमा सुरक्षा दलात १०४९७ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १०० जागा, केंद्रीय राखीव पोलीस दलात ८९११ जागा, सीमा सशस्त्र दलात १२८४ जागा, इंडो तिबेटन सीमा दलात १६१३ जागा, आसाम रायफल्स मध्ये १६६७ जागा, विशेष सुरक्षा दलात १०३ जागा आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागात १६४ जागा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!