जॉब कट्टा

speed post 2022: 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी!

ही नोकरी सरकारी असल्यामुळे तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022 आहे. speed post


भारतीय टपाल विभागाने (Postal Department Of India) कार ड्रायव्हर ( Car Driver) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल आणि तुमच्यात कार चालकाच्या पदावर काम करण्यासाठी लागणारी पात्रता असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ही नोकरी सरकारी (Government Job) असल्यामुळे तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022 आहे. speed post

अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022

• नोकरी सरकारी

पात्रता

  • भारतीय टपाल विभाग ड्रायव्हर भरतीसाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा.
  • वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक
  • उमेदवारांना कमीत कमी तीन वर्षे हलकी आणि जड मोटार वाहने चालवण्याचा अनुभव असावा
  • शैक्षणिक पात्रतेबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी, उमेदवार अधिसूचना पाहू शकतात.
  • या भरतीसाठी लागणारी पात्रता तपासल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.
  • 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
  • अर्ज करण्यासाठी

Indian Post Bharti 2022खुशखबर – 10 वी 12वी उत्तीर्णांना भारतीय पोस्टात डायरेक्ट भरती, परीक्षा नाही! 38,926 पदांची मेगा भरती |

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!