जॉब कट्टाट्रेण्डिंगबातम्या

Salary:राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय..GR

Salary: राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय..GR

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , निमशासकीय ,जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून दिवाळी सणाची मोठी भेट देण्यात आली आहे .यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या आनंदात साजरा होणार आहे . नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आहे.Salary

राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला ;येथे क्लिक करून पहा नवीन GR

राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय..GR

राज्य सेवाना दिवाळी सण साजरी करण्यासाठी अग्रीम देण्यात येत आहे .यावर्षी दिवाळी सण 24 जुलैपासून सुरू आहे .तरी दिवाळी सणाला आर्थिक मदत सुरू व्हावी यासाठी 12,500/- सण अग्रीम अदा करण्यास , राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ यांनी दिली आहे . अग्रीम समीक्षक बिनव्याजी वेळ , लोकशाही सणाला मोठा आर्थिक लाभ मिळतो .शिवाय सदर अग्रीमची खात्री 1 परतफेड करण्यासाठी पुढील0 गुण पगारा समर्पक कपात करण्यात येणार आहे .

शासन परिपत्रक :

दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी दि. २२ ऑक्टोबर, २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याउद्देशाने माहे ऑक्टोबर, २०२२ चे माहे नोव्हेंबर, २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.Salary

Post office recruitment ;पोस्ट ऑफस मंध्ये भरती प्रक्रिया सुरु 8वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

२. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद १(८) मधील तरतूद शिथील करून माहे ऑक्टोबर, २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान दि. २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. यादृष्टीने मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्र. ३२८ मधील तरतुदी देखील शिथिल करण्यात येत आहेत.. ४. वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके त्वरीत कोषागारात सादर करावीत.Salary

राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला ;येथे क्लिक करून पहा नवीन GR

आमच्या गावकट्टा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!