जॉब कट्टाशिक्षण कट्टा

(nabard) नाबार्डमध्ये नोकरीची संधी, 170 जागा

(nabard) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 170 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

कोणती पदे भरली जाणार आहेत?

शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची मुदत काय?

अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

👉अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) च्या 161 जागा भरण्यात येणार असून शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट) अशी आहे.

असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) च्या सात जागा भरण्यात येणार असून शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट) अशीआहे.

वयाची अट 01 जुलै 2022 रोजी 21 ते 30 वर्षे आहे. एससी/ एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसीसाठी 3 वर्षे सूट देण्यात आली आहे.

👉ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा👈

वरील पदांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत देण्यात आले आहे. जनरल/ ओबीसीसाठी 800 रूपये तर एस/एसटी/ पीडब्ल्यूबीडीसाठी 150 रूपये अर्ज फी आहे.(nabard)

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 07 ऑगस्ट 2022 आहे. तर पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सात सप्टेंबर 2022 रोजी होईल.

ही पण बातमी वाचा

अग्निशमन दल भरती 2022 | ९०२ जागा

सरकारी नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!