जागतिक कट्टाजॉब कट्टाट्रेण्डिंगशिक्षण कट्टा

(job)10 वी पास भरती! तब्बल 421 जागांसाठी भरती; ऑनलाईनअर्ज सुरू

10 वी पास भरती! तब्बल 421 जागांसाठी भरती

(job)टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डिलीवरी ब्वॉय या पदांसाठी ही भरती असणार आहे.

👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

नोकरीच्या शोधात असलेल्या १०वी पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 10 वी पाससाठी मुंबई, पुण्यात 421 जागांसाठी भरती. जे उमेदवार पात्र असतील त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. (job)

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

एकूण जागा – 421

शैक्षणिक पात्रता-10वी 12वी पास

 इतका मिळणार पगार – 17,000/– 21,000/- रुपये प्रतिंमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची पद्धत -ऑनलाईन

👉ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा👈

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.(job)

ही पण बातमी वाचा

👉भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये होणार 1 लाख जागांसाठी मेगा भरती; 10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी👈

ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!