जॉब कट्टा

( job alert ) शिपाई/सफाईगार’ पदांच्या ‘इतक्या’ पदांची भरती!

( job alert ) शिपाई/सफाईगार’ पदांच्या ‘इतक्या’ पदांची भरती! पगार – १५ हजार ते ४६ हजार, ८वी, १०वी, १२वी पास भरती 2022.

(job alert) नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांची मोठी संधी उपलब्ध होत आहे. जिल्हा न्यायालय अमरावती येथे सफाईगार या पदांच्या १० जागांची भरती भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायीक विभागातर्गत कोणत्याही न्यायालयात “शिपाई/सफाईगार” या पदावर नियुक्ती दिली जाईल. पूर्ण माहिती खाली वाचा.

👉पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या इमारतीतील साफसफाई व निगा राखावी लागेल. या जाहिरातीच्या दिवशी उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा. सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ३८ वषपिक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापिक्षा जास्त नसावा. ( job alert )

उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पाव्यारे (आर.पी.ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पिड पोस्ट) पोचपावतीसह “सफाईगार पदाकरिता अर्ज असे यावर लिहुन प्रबंधक, जिल्हा न्यायालय अमरावती ( यानंतर ज्यास संक्षिप्तपणे “जिल्हा न्यायालय” असे संदर्भीत केले आहे.) यांच्याकडे दिनांक २५/०७/२०२२ रोजी सायकाळी ०५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी मोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत. ( job alert )

ही पण बातमी वाचा,

Indian Navy भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 2800 जागांसाठी भरती – पहा सविस्तर

 • पदाचे नाव: शिपाई/सफाईगार
 • रिक्त पदे: 10 पदे
 • पगार: 15,000 रुपये ते 47,600 पर्यंत.
 • वयाची अट: 18 ते 38 वर्षे खुला प्रवर्ग आणि 18 ते 43 वर्षे राखीव प्रवर्ग
 • शैक्षणिक पात्रता: प्रकृतीने सुदृढ (८वी,१०वी,१२वी)
 • नोकरी ठिकाण: अमरावती.
 • फॉर्म भरणे – ऑफलाईन.
 • शेवटची तारीख: 25 जुलै 2022

👉फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

Related Articles

3 Comments

 1. S.no.121/122 savirtribai phule vasahat sinhgad rood.
  Pu.l.deshpande gardan.shejari Pune
  Maharashtra_411030

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!