जॉब कट्टा

indian post track : भारतीय डाक विभागात भरती ; 10वी, 12वी पाससाठी नोकरीची संधी..

indian post track: नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध सरकारी योजना सरकारी नोकरी संदर्भात माहिती आपल्या शेतकरी आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आपला ब्लॉगचा उद्देशच आहे की शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती व विद्यार्थ्यापर्यंत विविध सरकारी नोकरीची माहिती पोहोचविणे.

जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

तर आशिष सरकारी नोकरीची जाहिरात म्हणजे भारतीय डाक विभागात भरती आस्थापनेवर विविध पदाचे एकूण 188 जागा साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर सदर भारतीय प्रक्रिया विषयी पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. indian post track

12 वी पास उमेदवारासाठी मोठी संधी 188 जागांसाठी भरती यांच्या indian post recruitment आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 188 जागांसाठी पदावरनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदासाठी फक्त अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून इतर कुठल्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भारतीय डाक विभागात भरती येथे काही जागांसाठी भरती होणार आहे यासाठी आधी सूचना जाहीर करण्यात आली आहे. हेडकॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक या पदासाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत. अर्ज करणे शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. indian post track

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता :
पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट – १२वी पास. तसेच ६० दिवसांचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रमही करावा.
पोस्टमन/मेल गार्ड – स्थानिक भाषेचे ज्ञान असलेले १२वी पास. किमान ६० दिवसांचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
MTS- 10वी पास आणि स्थानिक भाषेचे ज्ञान.

इतका पगार मिळेल
पोस्टल सहाय्यक आणि वर्गीकरण सहाय्यक – रु.25,500/- ते रु.81100
पोस्टमन/मेल गार्ड – रु. 21700-69100
MTS- रु 18000-56900

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

प्रथम नोंदणी करा
आता फी जमा करा
आता क्रीडा कोटा सबमिट करा
कागदपत्रे अपलोड करा
तुमचे मंडळ निवडा

अर्ज फी : 100 रुपये

Indian-post-office-Bharti
Indian-post-office-Bharti

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!