जॉब कट्टाट्रेण्डिंगशेअर मार्केट कट्टा

तरुणांनो संधीच सोनं करा! ICMR मध्ये विविध पदांसाठी भरती,

(ICMR)इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत कॉम्प्युटर प्रोग्रामर आणि सायंटिस्टसह इतर पदांवर भरती केली जाणार आहे.(ICMR) या रिक्त जागा नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR) बंगलोरसाठी आहेत

ICMR

हे पण वाचा>Apple की पानी की बोतल जिसकी कीमत भारत में ₹4,600 है। जानिए इसके फीचर्स (apple water bottle)

या भरती मोहिमेद्वारे संगणक प्रोग्रामर, वैज्ञानिक अशा एकूण 15 पदांची भरती केली जाणार आहे.या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पात्र उमेदवार ICMR भर्ती 2022 साठी 09 मे 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. प्रकल्प वैज्ञानिक ( वैद्यकीय) – ०३ पदे, प्रोजेक्ट सायंटिस्ट (नॉन मेडिकल) – ०६ पदे, प्रकल्प प्रशासक सहाय्यक पोस्ट 01, संगणक प्रोग्रामर ०३, प्रकल्प तांत्रिक अधिकारी- 01, प्रकल्प विभाग अधिकारी- 01 यावर भरती होणार आहे.(ICMR)

असा करा कर्ज..

सविस्तर माहितीसाठी

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

हे पण वाचा>Realme GT 2 फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!