जॉब कट्टाट्रेण्डिंग

Agniveer : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अग्निविर प्रशिक्षण योजना सुरु केली आहे, या योजनेत प्रशिक्षण,राहणे व भोजन सर्व मोफत.

Agniveer Training Scheme: सारथी विषयी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील दिनांक 25 जून, 2018 रोजी “कंपनी कायदा 2013 च्या कलम 8” अन्वये स्थापन करण्यात आलेली महाराष्ट्र राज्यातील नॉन-प्रॉफ़िट कंपणी आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा , कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरीता या कंपणीची स्थापणा करण्यात आली आहे. Agniveer

अग्निवीर प्रशिक्षण योजना इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

भारतीय लष्कर नौदल व वायुदल या सशस्त्र दलामध्ये प्रवेशासाठी घोषित अग्निपथ योजनेसाठी लक्ष घाटातील तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेने अग्नीवीर प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. Agniveer

भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे. भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जायचे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लष्कराच्या प्रत्येक रेजिमेंटला समृद्ध असा इतिहास आहे आणि प्रत्येक रेजिमेंटने अनेक युद्धात भाग घेऊन यथोचित सन्मान मिळवले आहेत. Agniveer

PDF अर्ज डाउनलोड करण्यासाठी ;येथे क्लिक करा

भारतीय लष्कर नौदल व वायुदल या सशस्त्र दलामध्ये प्रवेशासाठी घोषित अग्निपथ योजनेसाठी लक्ष घाटातील तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेने अग्नीवीर प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे.

इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 30 11 2022

Patbandhare Vibhag Bharti 2022: या जिल्ह्यात पाटबंधारे विभागामध्ये कार्यकारी अभियंता पदाची मेगा भरती.

Patbandhare Vibhag Bharti 2022: नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध शासकीय नोकरी संदर्भात माहिती देत असतो. शासनाच्या जसे की राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या अधिपात्य्खाली  असणाऱ्या सर्व विभागाची नोकर भरतीPatbandhare Vibhag Bharti ची माहिती या माध्यमातून आपण देत असतो. तर अशीच माहिती म्हणजेExecutive Patbandhare Vibhag Bharti मध्ये होणार ५ जागांसाठी मेगा भरती होणार आहे.

जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी ;येथे क्लिक करा

Patbandhare Vibhag Beed Bharti 2022: पाटबंधारे विभाग बीड (सिंचन विभाग बीड) ने कार्यकारी अभियंता पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://wrd.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाटबंधारे विभाग बीड (सिंचन विभाग बीड) भरती मंडळ, बीड यांनी ऑक्टोबर २०२२ च्या जाहिरातीत एकूण ०५ रिक्त पदे जाहीर केली आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.4 नोव्हेंबर 2022.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी ;येथे क्लिक करा

आमच्या गावकट्टा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!