आरोग्य कट्टा

काळजी घ्या ! जिल्ह्यात पुन्हा एकदा सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे

महाराष्ट्र :-

पुणे जिल्ह्यात  मे महिन्याच्या झाल्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु झाली. एप्रिल व मे महिन्यात दिवसाला 7 ते 8 हजारांच्या घरात रुग्णांची संख्या गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या कोरोना बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत आहे. काळजी घ्या

कोरोनामुक्ताच्या संख्येपेक्षाही नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि अधिक असल्याने पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांची संख्या हि 3 हजारांपार गेली आहे. अशा वेळी पुणे लोकांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याची गरज आहे. काळजी घ्या

पुणे जिल्ह्यात काल रोजी तब्बल 314 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण संख्या आता 4 लाख 81 हजार 227 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील 231 कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 69 हजार 567 झाली आहे. काळजी घ्या

तर, पुणे जिल्ह्यात सध्या 3 हजार 18 ऍक्टिव्ह (active) रुग्ण आहेत. त्यापैकी 231 रुग्ण गंभीर तर 479 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर नक्की कळवा व पुढे पाठवा

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!