Government Hostels: मोफत प्रवेश! वसतिगृहांमध्ये एक हजार 176 जागा रिक्त, आठवीनंतर प्रवेश मोफत

कोणत्या भागात किती जागा

  1. कोरेगाव पार्क विश्रांतवाडी/ एकूण जागा- 75 / रिक्त जागा- 00
  2. नवीन वसतिगृह येरवडा/ एकूण जागा- 100/रिक्त जागा-  80
  3. पिपरी चिंचवड मोशी/ एकूण जागा- 100/रिक्त जागा-83
  4. दौंड / एकूण जागा- 75/ रिक्त जागा- 53
  5. मुलींचे वसतिगृह, इंदापूर/ एकूण जागा- 80/ रिक्त जागा-  29
  6. मुलींचे वसतिगृह, राजगुरुनगर/ एकूण जागा- 75/ रिक्त जागा-  52
  7. मुलींचे वसतिगृह, बारामती / एकूण जागा- 75 / रिक्त जागा- 24
  8. बारामती मुलींचे वसतिगृह तळेगाव दाभाडे/ एकूण जागा- 80/ रिक्त जागा-  45
  9. मुलींचे वसतिगृह आंबेगाव बु खडकवासला/ एकूण जागा- 100/ रिक्त जागा- 06

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

सन 2021-22 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, बैंक खाते नोंदवहीची (पासबुक) झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स ही कागदपत्रे या वसतिगृह प्रवेशाकरिता आवश्यक असतात. Government Hostels

Back to top button
error: Content is protected !!