शेती कट्टा

pm samman nidhi वर्षाला मिळणार 6 हजार रुपये करा पीएम किसान चे रजिस्टेशन मोबाईलवर

pm samman nidhi पीएम किसान सन्मान निधी योजनेला 6 वर्ष पूर्ण होत असताना यामध्ये अमूलाग्र बदल केले जात आहेत. यापूर्वी 12 व्या हप्त्यासाठी केवायसी हे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे pm kisan online registratio

आता याशिवाय अणखी एक बदल करण्यात आला आहे. pm kisan online registration योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर नोंदणी होणे गरजेचे आहे. यापूर्वी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएस केंद्रावर जावे लागत होते. मात्र, आता याकरिता एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे.pm samman nidhi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!