शेती कट्टा

Panjabrao Dakh पंजाब डख ह्यांचा हवामान अंदाज

पंजाब डख – 🪔 दिवाळी मध्ये तिन विभागात पडेल पाउस ! मराठवाडा, प.महाराष्ट्र , कोकनपट्टी पडेल पाउस ! Panjabrao Dakh

🔴 उर्वरीत राज्यात हवामान कोरडे . दि. 2,3,4 ,5,6,नोव्हेंबर ला दिवाळी मध्ये राज्यात पाउस येणार आहे .

🟢 विदर्भ , पूर्वविदर्भ , उत्तर महाराष्ट्र , हवामान ढगाळ व कोरडे तुरळक कुठेतरी पाउस पडेल .पेरणीचा निर्णय स्वतःच्या जमिनीच्या ओलीनुसार घ्यावा. Panjabrao Dakh

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

(माहितीस्तव)

हा पाउस यवतमाळ, नांदेड , परभणी हिंगोली , बिड, जालना , औरंगाबाद जळगाव , लातूर , उस्मानाबाद , सोलापूर , नगर , पूणे, मुंबई नाशिक , सातारा, सांगली, कोल्हापूर, व कोकनपट्टी या जिल्हात असेल . दि. 2,3,4 ,5,6 नोव्हेंबर दिपावळी मध्ये पाउस पडणार आहे . शेतकर्यांनी आपल्या सोयाबिन, मका, कांदा रोप, कापूस,द्राक्ष, पिकांची काळजी घ्यावी .

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल . panjab dakh

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.01/11/2021

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

Infosys freshers vacancy in 2022 ची मोठी घोषणा लवकरच 55,000 जणांची नोकरभरती..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!